Nana Patekar | तनुश्रीला नाना कोर्टात उत्तर देणार | Tanushree Dutta

2018-11-22 1

अभिनेते नाना पाटेकर ह्यांनी तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांवर न्यायालयातच उत्तर द्यायचे निश्चित केले आहे. त्यांनी तशी कायदेशीर प्रक्रिया सुरु केली असून ह्या सर्व प्रकाराबाबत तनुश्रीने मौन बाळगल्याच दिसून येत आहे.